५० खोके, एकदम ओक्के... गद्दार, गद्दार; भावना गवळी-विनायक राऊत आमने सामने, घोषणांचे रंगले युद्ध
Bhavna Gawli vs Vinayak Raut : राज्यातील या सध्याच्या राजकारणावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार विनायक राऊत बोलताना म्हणाले की, महाराष्ट्र एक संस्कृतीप्रधान असे राज्य आहे. साधूसंतांची भूमी म्हणजे महाराष्ट्र. या भूमीने विचार दिलेला आहे, संस्कार दिलेला आहे. या भूमीने केवळ महाराष्ट्रालाच नाही, तर या देशातल्या अनेक ठिकाणी आमच्या संतांचं संतसाहित्य पोहचून हा देश सुजाण आणि सुबुद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/kZBpAKh
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/kZBpAKh
Post a Comment