Header Ads

ad

Jitendra Awhad: अत्यंत नीच दर्जाचं राजकारण; आव्हाडांनी विनयभंगासारखी कृती केलेली नाही: अंजली दमानिया

Maharashtra Politics | मी कालचा व्हिडिओ दहावेळा पाहिला. तिथे जितेंद्र आव्हाड यांच्याकडून विनयभंगासारखी कुठलीही कृती झालेली नाही. त्यामुळे संबंधित महिलेने जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी अमूक ठिकाणी हात लावला, माझा विनयभंग केला, हे म्हणणे चूक आहे, असे अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी म्हटले. महाराष्ट्रात सध्या अत्यंत खालच्या दर्जाचे राजकारण सुरु आहे.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/97DBwzS

No comments