Mumbai Local Train: मध्य रेल्वेचा खोळंबा, ट्रेनची वाहतूक अर्धा तास उशीराने, स्थानकांवर गर्दी
Mumbai suburban railway service | मध्य रेल्वे प्रशासनाने याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. मात्र, ट्रेन्स उशीरा धावत असल्याने प्रवाशांना बराच काळ स्थानकांवर तिष्ठत उभे राहावे लागत आहे. बराच वेळ उलटूनही लोकल वाहतूक विलंबाने सुरु असल्याने रेल्वे स्थानकांवर गर्दी जमायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे येत्या काही तासांमध्ये मध्य रेल्वेच्या प्रवाशांना मनस्तापाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/R5QKcvg
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/R5QKcvg
Post a Comment