देवेंद्र फडणवीसांच्या महत्त्वाकांक्षी योजनेला सुरुवात; राज्यात पुन्हा 'जलयुक्त शिवार'
Jalyukta Shivar Yojana In Maharashtra : जलयुक्त शिवार योजनेची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत (एसीबी) चौकशी करण्याची शिफारस माजी अतिरिक्त मुख्य सचिव विजयकुमार यांच्या समितीने केली होती. 'कॅग'नेही राज्यातील काही योजनांवर ताशेरे ओढले होते. मात्र, आता या योजनेचा दुसरा टप्पा सुरू करण्यात येणार आहे.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/q9QbtFV
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/q9QbtFV
Post a Comment