Header Ads

ad

मुंबईकरांचा श्वास पुन्हा कोंडला, मुंबई प्रदूषणाच्या विळख्यात, पुढील दोन दिवसांत परिस्थिती अधिक बिघडणार

मुंबईच्या किमान तापमानात घट झाल्यानंतर आता मुंबईच्या प्रदूषणामध्ये वाढ झाल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. मुंबईची हवा गुरुवारी 'वाईट' होती. माझगाव, चेंबूर, वांद्रे-कुर्ला संकुल, अंधेरी येथील हवेची गुणवत्ता दिवसभर 'अतिवाईट' नोंदली गेली.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/IEBg0aL

No comments