मोठी बातमी,राष्ट्रवादीच्या प्राची पवार जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी,नाशिकमध्ये खळबळ, पोलिसांकडून तपास सुरु
Prachi Pawar Attack : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाशिकमधील महिला पदाधिकारी डॉ. प्राची पवार यांच्यावर रात्री उशिरानं हल्ला करण्यात आला आहे. नाशिकमध्ये या घटनेनं खळबळ उडाली आहे.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/nS8Qybg
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/nS8Qybg
Post a Comment