Header Ads

ad

एक जाऊ शिंदे गटातून, दुसरी ठाकरेंकडून रिंगणात; समान मतांमुळे ईश्वरचिठ्ठी काढली, निकाल काय?

gram panchayat election : औरंगाबाद जिल्ह्यात पिंपळगाव पांढरी येथील मावस जावा आणि लायगाव येथील भावांची लढत लक्षवेधी ठरली. या दोन्ही लढतीत शाळकरी मुलांच्या हातून ईश्वरचिठ्ठी काढून निकाल देण्यात आला.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/tDMeCir

No comments