धुळ्यात रंगले खुर्चीनाट्य; एकाच पदावर दोन अभियंता, कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम, आदेश कोणाचा पाळायचा
Two engineers joined the same post : धुळ्यातील सार्वजनिक बांधकाम विभागात एकाच दालनात एकाच पदावर दोन अभियंता रुजू झाल्याने येथे चांगलेच खुर्चीनाट्य रंगलेले पाहायला मिळाले. मात्र, आता आदेश नेमका कोणाचा पाळायचा याचा संभ्रम येथील कर्मचाऱ्यांना पडला. दोन अभियंत्यांपैकी वर्षा घुगरी यांची दोन दिवसांपूर्वी बदली झाली होती. मात्र त्यांनी मॅटमध्ये बदलीला स्थगिती मिळवली.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/V5Cwb2J
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/V5Cwb2J
Post a Comment