Header Ads

ad

शरद पवारांनी बोम्मईंना सुनावले, पण राष्ट्रवादीचा नेता म्हणाला, 'कर्नाटकची भूमिका एकप्रकारे योग्य'

Maharashtra Karnataka border issue | महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील सीमावादाचा मुद्दा सध्या तापला आहे. हा वाद आता दिल्लीच्या दरबारात जाऊन पोहोचला आहे. विरोधी पक्षांनी यावरुन शिंदे-फडणवीस सरकारला घेरले आहे. मात्र, हे सगळे सुरु असताना आमदार दत्तात्रय भरणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेशी फारकत घेणारे वक्तव्य केले आहे. दत्तात्रय भरणे यांच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/sEVMvd2

No comments