Header Ads

ad

असं कसं घडलं! स्वयंपाकघर तेलंगणात तर बैठक खोली महाराष्ट्रात; या अनोख्या घराची तुफान चर्चा

Unique Home In Chandrapur: चंद्रपुरातील एका अनोख्या घराची सध्या तुफान चर्चा आहे. महाराष्ट्र आणि तेलंगणा सीमेवर असलेल्या या घराची विभागणीही दोन्ही राज्यात झाली आहे. दहा खोल्यांचे हे घर अर्धे तेलंगणात तर अर्धे महाराष्ट्रात आहे.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/j3YLPux

No comments