Header Ads

ad

फडणवीस-बावनकुळेंच्या कार्यक्रमाला पंकजा मुंडेंची दांडी; इन्स्टाग्रामवर टाकली कुत्र्याच्या वाढदिवसाची पोस्ट

Maharashtra Politics | आधी फडणवीस-बावनकुळेंच्या कार्यक्रमाला दांडी, नंतर इन्स्टावर कुत्र्याच्या वाढदिवसाची पोस्ट; पंकजा मुंडेच्या कृतीमधील क्रोनोलॉजीची राजकीय वर्तुळात चर्चा. पंकजा मुंडे यांना अलीकडेच विधानपरिषद आणि राज्यसभेवर जाण्याची संधी पक्षाने दिली नाही. त्यावेळी पंकजा मुंडे यांचे समर्थक नाराज झाले होते. या सगळ्या नाट्यादरम्यान पंकजा मुंडे मौन बाळगून असल्या तरी अधुनमधून आपल्या कृतीतून त्या पक्षाला आपली नाराजी दाखवून देत असतात.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/IqAr8MX

No comments