Heeraben Modi: पंतप्रधान मोदींच्या मातोश्रींचं निधन, शरद पवार ट्विट करुन म्हणाले नरेंद्र भाई....
Sharad Pawar Pays Tribute to Heeraben Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचं निधन झालंय. वयाच्या १०० व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. बुधवारी सकाळी प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना अहमदाबादच्या 'यू एन मेहता इन्स्टिट्यूट ऑफ कार्डियोलॉजी एंड रिसर्च सेंटर' रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान पहाटे साडे तीन वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/OsrlcZb
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/OsrlcZb
Post a Comment