हसन मुश्रीफांच्या घरावर धाड टाकताना ईडीकडून मोठी चूक, ते घर त्यांचं नाही कळताच...
माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील आणि पुण्यातील घरावर आज सकाळपासून ईडीने छापेमारी सुरु केली आहे. आज सकाळी सहा वाजल्यापासून ही कारवाई सुरू आहे. या कारवाई विरोधात कोल्हापूर आणि पुण्यात मुश्रीफ समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. हसन मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना शांतेतचं आवाहन केलंय मात्र कार्यकर्त्यांनी किरीट सोमय्या यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळत त्यांचा निषेध व्यक्त केला तसेच ईडीविरोधात घोषणाबाजी केली.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/zLhqXpn
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/zLhqXpn
Post a Comment