Header Ads

ad

विमान ४० हजार फूट उंच हवेत, प्रवाशाला दोनदा हार्ट अटॅक, एका देवदुताने वाचवले प्राण...

Mumbai Live News: युकेवरुन मुंबईत येणाऱ्या विमानात एका प्रवाशाला हार्ट अटॅक आला. यावेळी हे विमान तब्बल ४० हजार फुटांच्या उंचीवर होते. तेव्हा विमानातील एक सहप्रवासी डॉक्टर देवदूत बनून आले आणि त्यांनी प्रवाशाचा जीव वाचवला. या प्रवाशाला एकदा नाही तर दोनदा हार्ट अटॅक आला होता.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/O0fpmeC

No comments