Header Ads

ad

श्रीपाद छिंदमने छत्रपती शिवरायांच्या फोटोसह लावला फलक; नगरमध्ये वातावरण तापले, शिवसेना आक्रमक

Shripad Chhindam : श्रीपाद छिंदम याने अहमदनगरमध्ये एका फलक लावला आहे. त्या फलकावर त्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावला आहे. यावरून शिवसेना आक्रमक झाली आहे. उद्या रविवारी अहमदनगरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी हिंदू जागृती सभेचे आयोजन केले आहे. या सभेला युवासेनेचे प्रमुख विक्रम राठोड यांनी आक्षेप घेतला आहे. हा फलक काढला गेला नाही, तर आपण या सभेला येणार नाही, अशी भूमिका युवा सेनेने घेतली आहे.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/9wHrtz7

No comments