Header Ads

ad

एकनाथ शिंदेंच्या मोदींसमोरच्या भाषणाचीच चर्चा, मुख्यमंत्र्यांनी सांगितलेला लक्झमबर्ग देश नेमका कुठं आहे?

Eknath Shinde on Luxembourg PM : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील सभेत लक्झमबर्गच्या पंतप्रधानांचा किस्सा सांगितला. हा किस्सा खूप चर्चेत राहिला. एकनाथ शिंदे आणि लक्झमबर्गच्या पंतप्रधानांची दावोसमध्ये भेट झाली होती.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/qXADPTQ

No comments