धीरेंद्र शास्त्री आम्ही तुम्हाला माफ करतो; बेताल वक्तव्याप्रकरणी देहू संस्थानचे वारकऱ्यांना मोठे आवाहन
Dhirendra Maharaj : बागेश्वर धामचे धीरेंद्र मराहाज शास्त्री यांनी संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर संपूर्ण राज्यभर प्रतिक्रिया उमटत आहेत. आता यावर देहू संस्थानने देखील प्रतिक्रिया दिली आहे. संतांबाबत अशी वक्तव्ये केली जाऊ नयेत यासाठी आता कायदा करण्याची आवश्यकता असल्याचे देहू संस्थानचे विश्वस्त माणिक महाराज मोरे यांनी म्हटले आहेय
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/0cBjUFq
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/0cBjUFq
Post a Comment