केंद्रीय तपासयंत्रणा हातात असल्या की देवेंद्र फडणवीसांसारखे चाणक्य पायलीला पन्नास निर्माण होतात: सामना
Maharashtra Politics: भाजपने आयात उमदेवारांना घेऊन विधानपरिषद निवडणुकीत तगडे आव्हान उभे केल्याची हवा निर्माण केली. पण याला कारण आहे ती म्हणजे महाविकास आघाडीतील ढिलाई. विधान परिषदेच्या पाच मतदारसंघांच्या निवडणुका जशा गांभीर्याने घ्यायला हव्या, तशा घेतल्या गेल्या नाहीत. अमरावती, नागपूरमध्ये तर हे स्पष्ट दिसते. नाशिकमध्ये तांबे मंडळीची तयारी आधीपासूनच सुरु होती. फडणवीसांनी एका जाहीर कार्यक्रमात तसे संकेतही दिले होते.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/OFJL43g
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/OFJL43g
Post a Comment