Header Ads

ad

बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत चौकशीच्या फेऱ्यात, शिंदे गटाच्या नेत्याच्या याचिकेवर उच्च न्यायालयाचे निर्देश

Rajendra Raut : शिंदे गटाच्या नेत्याने भाजप पुरस्कृत आमदार राजेंद्र राऊत यांच्या विरोधात ईडी,आयकर विभाग व अँटी करप्शनकडे तक्रार दिली होती. भाऊसाहेब आंधळकर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर उच्च न्यायालयानं भाजप पुरस्कृत आमदार राजेंद्र राऊतांच्या मालमत्तेची चौकशी करण्याचे आदेश दिल्याची माहिती भाऊसाहेब आंधळकर यांनी दिली.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/XADHCtf

No comments