Header Ads

ad

प्रभादेवीतील राड्यावेळी 'ती' गोळी सदा सरवणकरांच्याच बंदुकीतून निघाली; बॅलेस्टिक तज्ज्ञांचा अहवाल

bullet ballistic report | सदा सरवणकर यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले होते. मी केवळ परिस्थिती शांत करण्यासाठी प्रभादेवीला गेलो होतो. माझी कितीही बदनामी केलीत तरी मी त्याला माझ्या कामातून प्रत्युत्तर देईन, असे सदा सरवणकर यांनी म्हटले होते. परंतु, आता बॅलेस्टिक अहवाल समोर आल्याने सदा सरवणकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/CAYFj6Q

No comments