Header Ads

ad

राज्यातील वीज कर्मचारी ७२ तासांच्या संपावर; शासनाचा मेस्माअंतर्गत कारवाईचा इशारा

mahavitaran employees strike from today : आपल्या विविध मागण्यांसाठी महावितरण कंपनीचे कर्मचारी आज, बुधवारपासून ७२ तासांच्या संपावर गेले आहेत. असे असले तरी शासनाने मात्र संपावर गेलेल्या वीज कर्मचाऱ्यांवर आवश्यक सेवेच्या परीरक्षा अधिनियमा अंतर्गत (मेस्मा) कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. राज्य वीज कंपन्यांचे खाजगीकरण करण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी चालक, वायरमन, अभियंते आणि इतर कर्मचाऱ्यांच्या ३० हून अधिक संघटना एकत्र आल्या आहेत.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/dpbJviw

No comments