एरवी 'त्या' गोष्टीवरुन कार्यकर्त्यांना झापणारे अजितदादा चिमुरडीला पाहून विरघळले, म्हणाले, 'लावून टाक'
Maharashtra Political news | अजित पवार हे आपल्या मतांवर आणि वक्तव्यांवर ठाम राहण्यासाठी प्रसिद्ध आहेत. एखादी गोष्ट पचनी पडली नाही तर जागच्या जागी सर्वांदेखत संबंधित व्यक्तींना खडसावताना अजितदादा मागेपुढे पाहत नाहीत. परंतु, वेळ पडल्यास आपल्या कार्यकर्त्यांसाठी आणि प्रेम करणाऱ्या लोकांसाठी अजित पवार किती मृदू होऊ शकतात, याचा प्रत्यय शनिवारी पुण्यात आला.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/9EXPCf5
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/9EXPCf5
Post a Comment