पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट; पोलिसांचा छापा, ३ परदेशी तरुणींसह चौघींची सुटका
Pune News Today : स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेतील सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने छापा टाकून कारवाई केली.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/B5l2DTR
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/B5l2DTR
Post a Comment