समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात; ट्रकचालकाचा जागीच मृत्यू, १ गंभीर
Buldhana News Today : अपघातात ट्रकचा टायर फुटला आणि ट्रक इमर्जन्सी लेनवर जाऊन पलटला. त्याचवेळी मागून येणारा आयशर ट्रक अपघातग्रस्त ट्रकवर आदळल्याने मोठी दुर्घटना घडली.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/tPAXJhN
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/tPAXJhN
Post a Comment