खड्डा चुकवायला गेला अन् तिघांचा जागीच मृत्यू झाला, मुंबई-अहमदाबाद मार्गावर भीषण अपघात
Car Accident News : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर आज भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला. या भीषण अपघातात कारमधील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. यात एक वर्षाच्या मुलीचाही समावेश आहे. या अपघातात चौघे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी उपचार करण्यात येत आहेत. या अपघाताबाबत पोलिसांनी माहिती दिली आहे.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/vAgTysW
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/vAgTysW
Post a Comment