महाराष्ट्र साखरझोपेत असताना हिंगोली भूकंपाने हादरले; ४० ते ५० गावांमध्ये जाणवले हादरे
Earthquake In Hingoli: हिंगोली जिल्ह्यात विशेषत वसमत, कळणनुरी व औंढा नागनाथ तालुक्यात मागील ८ ते १० वर्षांपासून जमिनीतून आवाज येण्याचे प्रकार होत आहेत. भूगर्भातील सुक्ष्म हालचालींमुळे हे आवाज येत असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/lXenQBr
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/lXenQBr
Post a Comment