Header Ads

ad

तीन मेट्रो एकत्र; गुंदवली ते अंधेरी पश्चिम मार्गामुळे प्रवाशांना नवा पर्याय उपलब्ध होणार

पश्चिम उपनगरीय रेल्वेच्या पूर्व भागातील आरे स्थानकापासून ते रेल्वेच्या पश्चिमेकडील डहाणूकरवाडीपर्यंतचा (कांदिवली) हा सलग मार्ग आहे. एकप्रकारे कमानीच्या स्वरूपातील ही मार्गिका आहे. ३५ किलोमीटरचा हा कमानीच्या स्वरूपातील प्रवासाचा अनुभव मुंबईकरांना मिळणार आहे.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/YxHKZ2c

No comments