Raigad Accident : पट्टीचा चालक, पण गाडी चालवतानाच घात; गावकऱ्यांसाठी धावणारा निलेश गावी जातानाच मृत्युमुखी
truck car accident in Raigad | मुंबई-गोवा महामार्गावर गुरुवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातामध्ये नऊ लोकांनी आपला जीव गमावला आहे. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास माणगावच्या रेपोली गावानजीक ही दुर्घटना घडली. याठिकाणी एका ट्रकने समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक दिली. समोरासमोर टक्कर झाल्याने कारचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला होता. यामध्ये कारमधील १० जणांचा मृत्यू झाला.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/pO7Ihew
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/pO7Ihew
Post a Comment