पठ्ठ्यानं करुन दाखवलं! शेतकरी कुटुंबातील मुलगा झाला RTO इन्स्पेक्टर
Hingoli Success Story: शेतकरी पुत्राने मोठ्या जिद्दीने एमपीएससी परीक्षेत मोठं यश मिळवलं आहे. त्याच्या या यशामागे शेतकरी आई-वडिलांचा मोठा वाटा आहे. हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी पुत्राने एमपीएससी गाजवल्याने सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. जिद्द आणि चिकाटी असली की माणूस आपले ध्येय नक्कीच गाठतो. हे पुन्हा एकदा सिध्द करून दाखवले आहे.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/K8xXqcD
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/K8xXqcD
Post a Comment