Header Ads

ad

Big Breaking : अदानी एंटरप्राइज चा एफपीओ मागे, २० हजार कोटी परत करणार, हिंडेनबर्ग इफेक्ट?

Gautam Adani: अदानी समुहाने त्यांच्या एफपीओबाबत मोठा निर्णय घेत एफपीओ मागे घेतला आहे. त्यांनी २० हजार कोटी रुपयांचा एफपीओ मागे घेण्यात आला आहे. संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/mNqzcdn

No comments