पाच लाख भाविकांची उपस्थिती, आंगणेवाडी जत्रा हाऊसफुल, भाजपनं टायमिंग साधलं...
BJP Rally In Anganewadi: सिंधुदुर्गातील आंगणेवाडीत करोनानंतर पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात यात्रा भरली. यावेळी सुमारे पाच लाख भाविकांनी या यात्रेत सहभाग घेतला. इतकंच नाही तर यावेळी भाजपनेही संधी साधली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या यात्रेला हजेरी लावली. तर भाजपने महासभाही आयोजित केली.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/b9JepR3
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/b9JepR3
Post a Comment