Header Ads

ad

वारंवार सांगून कंटाळले, शेवटी आमदारांनीच थेट जेसीबीमध्ये बसून बॅरिकेड हटवून टाकले, पाहा व्हिडिओ

MLA Vinod Nikole : वारंवार मागणी करूनही प्रशासनाने पाऊल न उचलल्याने शेवटी आमदार विनोद निकोले यांनी स्वत: जेसीबीत बसून दापचेरी तपासणी नाक्यावरील अनधिकृत बॅरिकेड काढून टाकले.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/NJAPnFt

No comments