मुंबईकरांसाठी 'अमृत'मार्ग; मुंबईसह महाराष्ट्रातील रेल्वेसाठी अर्थसंकल्पात आशादायी निधीवाढ
पनवेल-कर्जत नव्या उपनगरीय रेल्वे प्रकल्पाचे काम ३६ टक्के पूर्ण झाले आहे. विरार-डहाणू चौपदरीकरणाचे १६ टक्के काम पूर्ण झाले आहे. रेल्वे रुळांवरील अपघात रोखण्यासाठी एमयूटीपी प्रकल्पसंचातून सुरक्षेचे उपाय राबविण्यात येत आहेत.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/AoFd4vq
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/AoFd4vq
Post a Comment