Header Ads

ad

अंगात भूत, गुलालाचं रिंगण अन्...; मंदिरातच सुरू होता अघोरी प्रकार; पोलीस पोहोचताच...

Satara News Today : साताऱ्यामध्ये मंदिरातच अघोरी प्रकार सुरू असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एकाच्या अंगातून भूत उतरवण्याचे प्रकार सुरू होते. पण पोलीस पोहोचताच असं काही झालं की यामुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/iBSbo5K

No comments