Header Ads

ad

१४ वर्षांच्या मुलानं नाणे गिळले, पण ४० सेकंदात असा जीव वाचवला, काय घडलं नेमकं?

बुलढाण्यातील शेगाव जिल्ह्यात एक अजब घटना समोर आली आहे. एका १४ वर्षांच्या मुलाने १० रुपयांचे नाणे गिळल्याने मोठी खळबळ उडाली होती. मात्र, त्याचा जीव वाचवणे शक्य झाले आहे.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/EjJC1ZV

No comments