काँग्रेसकडून लढले पराभव झाला, पोरासाठी वडिलांनी जागा सोडली, अपक्ष लढून सत्यजीत तांबेंनी मैदान मारलं
Satyajeet Tambe : नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांनी विजय मिळवला आहे. सत्यजीत तांबे यांनी नाशिक पदवीधर निवडणुकीत अपक्ष सत्यजित तांबे यांचा २९४६५ मतांनी विजय मिळवला.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/E1cA2rP
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/E1cA2rP
Post a Comment