Header Ads

ad

पिकाची राखण करायला शेतात गेला, मात्र मध्यरात्री घडलं असं काही की शेतकऱ्याने गमावला जीव

Buldhana News: विद्युत धक्का लागून एका शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागला आहे. बुलढाणा जिल्ह्यात ही घटना घडली असून यामुळं सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/I5sVEoG

No comments