झटपट श्रीमंतीसाठी शॉर्टकट नडला, मास्टरकीने आठ बाईक्सची चोरी, नागपुरातील BSc चोर गजाआड
nagpur crime : गर्दीच्या ठिकाणी चोरी करायची. आपल्या दुचाकीने संबंधित वाहनाशेजारी आपले वाहन पार्क करायचे. यानंतर मास्टर चावीने कुलूप उघडून ते वाहन तो घरी घेऊन यायचा, अशी त्याची मोडस ऑपरेंडी होती
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/WrQzgFj
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/WrQzgFj
Post a Comment