Header Ads

ad

VIDEO: सलग दोन भूकंपांनी तुर्की हादरले; ७.८ रिश्टर स्केलची तीव्रता, अनेक इमारती जमिनदोस्त

7.8 Magnitude Earthquake Hits Turkey: बहुमजली इमारती कोसळलेल्या अवस्थेत आढळून आल्या आहेत. मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. काही ठिकाणी कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्यातून धुराचे लोट येत असल्याचे दिसून आले.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/xWRVtTL

No comments