Header Ads

ad

निवडणूक लढवण्यासाठी वृद्ध जोडप्याकडून १५ लाख घेतले, जिंकल्यानंतर घुमजाव? राजेंद्र गावितांना कोर्टाची नोटीस

Palghar MP Rajendra Gavit | एका वृद्ध दाम्पत्याने केलेल्या तक्रारीमुळे शिंदे गटाचे खासदार राजेंद्र गावित अडचणीत सापडले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना नोटीस पाठवली आहे.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/zVkTy6N

No comments