'गेट वे ऑफ इंडिया'च्या वास्तूला तडे; पुरातत्व विभागाच्या अहवालात काय म्हटलंयय़
Gateway Of India Gets Crack: मुंबईकरांची शान आणि स्थापत्यशास्त्राचा उत्तम नुमना असलेला गेट वे ऑफ इंडियाबाबत एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. पुरातत्व विभागाने केलेल्या ऑडिटचे रिपोर्ट समोर आले आहेत.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/udxyw28
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/udxyw28
Post a Comment