Header Ads

ad

अमरावती हादरले! धाकट्या मुलीचे हातपाय बांधून वडिलांचा मोठीवर अत्याचार, पोलिसांनाही बसला धक्का

Amravati Crime : जन्मदात्या पित्यानेच आपल्या पोटच्या मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना अमरावतीत घडली आहे. छोट्या मुलीच्या डोळ्यांदेखत बापाने मोठ्यामुलीवर हा अत्याचार केल्याने अमरावती हादरले आहे.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/uTsVzei

No comments