Header Ads

ad

भाजपला जागा दाखवण्यासाठी महाविकास आघाडीचा प्लॅन, आगामी निवडणुकींबाबत घेतला मोठा निर्णय

Maharashtra Congress News : राज्यात आगामी निवडणुकांसाठी सर्व पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. अशात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीही सगळेजण मैदानात उतरले आहे. यामध्ये महाराष्ट्र काँग्रेसने आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका महाविकास आघाडीसोबत लढण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/Pc9nOKC

No comments