एकनाथ शिंदेंचा करिष्मा चालला नाही, ठाकरेंची सहानुभूती कायम राहिल्यास भाजपचा प्लॅन बी, मोदींकडे पाठवला प्रस्ताव
Maharashtra Lok Sabha & Vidhan Sabha Simultaneously: महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक एकाचवेळी होऊ शकते, असे संकेत मिळत आहेत. केंद्रात या प्रस्तावावर विचार सुरु असून लवकरच निर्णय होऊ शकतो.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/HyNT3Pe
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/HyNT3Pe
Post a Comment