लेखक राहुल बनसोडेंची मनाला चटका लावणारी अकाली एक्झिट; चवदार तळ्यावर शेअर केलेली अखेरची पोस्ट ठरली होती लक्षवेधी
Rahul Bansode Passed Away: लेखक, पर्यावरणवादी कार्यकर्ते आणि आयटी व्यावसायिक राहुल बनसोडे यांचे आज (२४ मार्च) नाशिक येथे निधन झाले. ते अंदाजे ४५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाबाबत मिळालेल्या माहितीनुसार ते ऑफिसच्या पायऱ्या चढत असताना त्यांना भोवळ आली. त्यात त्यांचा मृत्यू जाला. बनसोडे यांनी 'अनॉनिमस कंटेन्ट' आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही नाटके लिहिली. अनेक दैनिके आणि नियतकालिकांसाठी त्यांनी लेखन केले आहे. अलिकडे त्यांनी फेसबुकवर सन २०१८ साली लिहिलेली एक पोस्ट शेयर केली होती.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/zBVcpAq
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/zBVcpAq
Post a Comment