संभाजीनगरमधील सभेला अखेर हिरवा कंदील; महाविकासआघाडीकडून शक्तीप्रदर्शनाचा प्रयत्न
Chhatrapati Sambhajinagar News : संभाजीनगरमध्ये उद्या महाविकास आघाडीची जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी गेल्या काही दिवसांपासून जय्यत तयारी सुरू आहे.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/g09UWY4
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/g09UWY4
Post a Comment