खेळता खेळता टाकीत डोकावला, तोल गेल्याने खाली आपटला; लाडका लेक गेल्याने कुटुंबाचा आक्रोश
Pune Crime : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. खेळता खेळता पाण्याच्या टाकीत पडून एका ५ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. लाडका मुलगा गेल्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/RbWMG5n
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/RbWMG5n
Post a Comment