Header Ads

ad

संदीप देशपांडे मारहाण प्रकरण: ताब्यात घेतलेल्या संशयिताच्या घरी मनसे पदाधिकाऱ्यांचा हल्लाबोल

Thane MNS News: संदीप देशपांडे यांनी मारहाण करणाऱ्या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हा संशयित ठाण्याचा असल्याची माहिती जशी मनसैनिकांना मिळाली त्यांनी त्याच्या घरावर हल्लाबोल केला.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/MbzBoZw

No comments