पत्नी १० लाख, दागिने घेऊन गेली, प्रियकराकडून ते फोटो व्हायरल करण्याची धमकी, पतीला कळेना काय करावं
Jalgaon Crime News: पत्नीचे विवाहबाह्य प्रेमसंबंध होते. तिच्या प्रियकराने पतीला पान टपरीवर येऊन फोटो व्हायरल करण्याची धमकीही दिली. त्यानंतर काहीच दिवसात पत्नीने घरातील दागिने आणि १० लाखांची रोकड घेऊन पळ काढला.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/pRSl6dN
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/pRSl6dN
Post a Comment