Header Ads

ad

इंदुरीकर महाराजांचा गौतमी पाटीलवर निशाणा; म्हणाले तिने ३ गाण्यांचे ३ लाख घेतले आणि आम्ही...

Indurikar Maharaj criticized Gautami Patil : प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी नाव न घेता लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्यावर निशाणा साधला आहे. ते बीडमध्ये आयोजित कीर्तनाच्या कार्यक्रमात बोलत होते.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/fCBJgn7

No comments